RoadWheel Rane
RoadWheel Rane
  • Видео 113
  • Просмотров 14 215 420

Видео

Raigad Part 2 | रिशूट करून अपलोड केला आहे | रायगड किल्ला | Sawant ChoukiRaigad Part 2 | रिशूट करून अपलोड केला आहे | रायगड किल्ला | Sawant Chouki
Raigad Part 2 | रिशूट करून अपलोड केला आहे | रायगड किल्ला | Sawant Chouki
Просмотров 17 тыс.5 дней назад
या भागात आपण कोंझर येथील सावंत चौकी, पाचाड कोट, जिजाऊ समाधी तसेच वाघबीळ ही चार ठिकाणं दाखवली आहेत... रिशूट केल्याने पार्ट २ पुन्हा अपलोड करत आहोत. #roadwheelrane #gadkille Follow Us - Twitter - RWRane Instagram - roadwheelrane Facebook - RoadWheelRane RUclips - youtube.com/@RoadWheelRane Join this channel to get access to perks: ruclips.net/channel/UCgiIH5...
Update : Raigad Series Day 2 #travelUpdate : Raigad Series Day 2 #travel
Update : Raigad Series Day 2 #travel
Просмотров 6 тыс.8 дней назад
Update : Raigad Series #raigadUpdate : Raigad Series #raigad
Update : Raigad Series #raigad
Просмотров 5 тыс.9 дней назад
महादरवाजाची एक खास गोष्ट सुद्धा सांगितलीय | रायगड किल्ला | Raigad killa | Part 4महादरवाजाची एक खास गोष्ट सुद्धा सांगितलीय | रायगड किल्ला | Raigad killa | Part 4
महादरवाजाची एक खास गोष्ट सुद्धा सांगितलीय | रायगड किल्ला | Raigad killa | Part 4
Просмотров 41 тыс.12 дней назад
दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड भाग ४ मध्ये आपण अंधारी लेणीकडे कसं जायचं हे पाहिलं तसंच चित दरवाजामार्गे महादरवाजाकडेही पोहोचलो. महादरवाजाची गोष्ट सुद्धा यात सांगितलीय.. जय शिवराय! #roadwheelrane #gadkille #raigadfort Follow Us - Twitter - RWRane Instagram - roadwheelrane Facebook - RoadWheelRane RUclips - youtube.com/@RoadWheelRane Join this channel to get ...
एक लाखाचं कुटुंब पुर्ण!♥️ #100ksubscribers #thankyouएक लाखाचं कुटुंब पुर्ण!♥️ #100ksubscribers #thankyou
एक लाखाचं कुटुंब पुर्ण!♥️ #100ksubscribers #thankyou
Просмотров 1,9 тыс.13 дней назад
मनापासून आभार!♥️🙌🏻 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १९४६ रोजी म्हणजेच २० जून २०२४ रोजी श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या मुहुर्तावर युट्यूबवर १ ला सबस्क्रायबर्सचे कुटुंब पुर्ण झाले.. हा आनंद शब्दांत मावणारा नाही.. हे यश तुमच्यामुळे, तुमच्या साथीनं मिळवलं आहे. तुम्हा सर्वांचं प्रेम, पाठिंबा कायम असूद्या..♥️ बाकी आई भवानी समर्थ आहे.. जय शिवराय!🙏🏼 #roadwheelrane #100ksubscribers #shivajimaharaj
आणि मदार मोर्चामार्गे गेलात तरच अंधारी लेणी सापडेल | रायगड किल्ला | Raigad killa | Part 3आणि मदार मोर्चामार्गे गेलात तरच अंधारी लेणी सापडेल | रायगड किल्ला | Raigad killa | Part 3
आणि मदार मोर्चामार्गे गेलात तरच अंधारी लेणी सापडेल | रायगड किल्ला | Raigad killa | Part 3
Просмотров 45 тыс.24 дня назад
दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडाचा भाग १ पाहिल्यानंतर साहजिक भाग २ची वाट तुम्ही पाहत असाल मात्र भाग २ एडीट करताना लक्षात आलं की त्यातील काही फुटेज मनासारखे शूट झालेले नाहीत. आणि या गोष्टी काही सतत शूट होणार नाहीत तर त्या बेस्टच व्हायला हव्यात या हेतूने त्या रिशूट करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या स्केड्यूलला त्या शूट करू आणि पार्ट २ म्हणूनच अपलोड करू. तुर्तास तुम्ही भाग ३ मध्ये कमाल अशा नाणे दरव...
रायगड फिरण्यापूर्वी तो 'समजून' घ्या | Raigad Fort Trek | Raigad Fort | Roadwheel Raneरायगड फिरण्यापूर्वी तो 'समजून' घ्या | Raigad Fort Trek | Raigad Fort | Roadwheel Rane
रायगड फिरण्यापूर्वी तो 'समजून' घ्या | Raigad Fort Trek | Raigad Fort | Roadwheel Rane
Просмотров 18 тыс.Месяц назад
दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड अनुभवण्यासाठीची तुमची प्रतिक्षा अखेर संपली आहे.. रायगड सिरीजचा भाग १ आपण आज प्रदर्शित करत आहोत. रायगड फिरण्यापूर्वी तो समजून घेणं फार गरजेचं आहे. आता समजून घेणं म्हणजे काय हे व्लॉग पाहून कळेलच. चला... Raigad Fort, Raigad killa, Wagh darwaja, raigad fort trek in marathi #roadwheelrane #gadkille Follow Us - Twitter - RWRane Instagram - roadw...
बालेकिल्ल्याच्या या भागातून राणीवसा पद्मावती माचीवर उतरत.. | राजगड किल्ला | Rajagad Fort | Part 6बालेकिल्ल्याच्या या भागातून राणीवसा पद्मावती माचीवर उतरत.. | राजगड किल्ला | Rajagad Fort | Part 6
बालेकिल्ल्याच्या या भागातून राणीवसा पद्मावती माचीवर उतरत.. | राजगड किल्ला | Rajagad Fort | Part 6
Просмотров 14 тыс.Месяц назад
साक्षात शककर्ते शिवाजी महाराज राजगडावर राहिले ती पावन जागा या भागात पाहायला मिळेल. ब्रम्हर्षी मंदीराकडून या भागाची सुरुवात होते आहे. राजगडाचा शेवटच्या भागासह ही संपूर्ण सिरीज आपल्याकडे सुपुर्द करत आहोत. #roadwheelrane #gadkille #rajgadfort Follow Us - Twitter - RWRane Instagram - roadwheelrane Facebook - RoadWheelRane RUclips - youtube.com/@RoadWheelRane J...
राजगडावर शक्यतो पाली मार्गेच जा | Rajgad fort trek | राजगड किल्ला | Part 1राजगडावर शक्यतो पाली मार्गेच जा | Rajgad fort trek | राजगड किल्ला | Part 1
राजगडावर शक्यतो पाली मार्गेच जा | Rajgad fort trek | राजगड किल्ला | Part 1
Просмотров 42 тыс.2 месяца назад
#roadwheelrane #gadkille Follow Us - Twitter - RWRane Instagram - roadwheelrane Facebook - RoadWheelRane RUclips - youtube.com/@RoadWheelRane Join this channel to get access to perks: ruclips.net/channel/UCgiIH5ShDqKcNjM0Aw3FexQjoin
शिवरायांची विलक्षण गडनिती समजून घ्या | vijaydurg Fort | Gadkille | विजयदुर्ग किल्लाशिवरायांची विलक्षण गडनिती समजून घ्या | vijaydurg Fort | Gadkille | विजयदुर्ग किल्ला
शिवरायांची विलक्षण गडनिती समजून घ्या | vijaydurg Fort | Gadkille | विजयदुर्ग किल्ला
Просмотров 12 тыс.2 месяца назад
महाराज फक्त युद्ध, स्वराज्यनिर्मिती, गडकिल्ले उभारणी आदी गोष्टींपुरते सिमीत नव्हते नगारखान्याजवळच घोड्याची पागा ठेवण्यामागे त्यांची असलेली दूरदृष्टी निव्वळ वेड लावणारी आहे.. म्हणूनच ते सर्वोत्तम आहेत. #roadwheelrane #gadkille Follow Us - Twitter - RWRane Instagram - roadwheelrane Facebook - RoadWheelRane RUclips - youtube.com/@RoadWheelRane Join this chann...

Комментарии

  • @rohitkulkarni3011
    @rohitkulkarni3011 16 часов назад

    सगळ्या वास्तू छप्परासकट परत बांधायला पाहिजेत.

  • @rahulgaikwad2045
    @rahulgaikwad2045 20 часов назад

    Well Explained 👍🏻 व्हिडीओ सुरू होताच LIKE😊

  • @anandmundkar2159
    @anandmundkar2159 22 часа назад

    Dada visha purcha Killa la track kava karnar

  • @vishwanathjagadale1997
    @vishwanathjagadale1997 День назад

    राणेसाहेब आपला मो.नंबर मिळू शकेल कां ? आपणाशी खूप चर्चा करावयाची आहे.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane 21 час назад

      कृपया आपण roadwheelrane@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधावा..

  • @sanjayb.danavale
    @sanjayb.danavale День назад

    राणे साहेब जेव्हा रायगडचा घेरा शूट कराल तेव्हा पाने गावाला व पाने श्रवरी इतिहासिक मंदिराला भेट द्या अनेक जुने अवशेष शिवलिंग आणि तीन अज्ञात समाध्याआहेत

  • @abhishekahire997
    @abhishekahire997 День назад

    Nice ❤❤❤❤

  • @GaneshPawar-jb9yw
    @GaneshPawar-jb9yw День назад

    सर वज्रगड ची माहिती द्या

  • @BlackFace_0
    @BlackFace_0 День назад

    Worst 😔 to best 😊 felling after watching video ❤

  • @vaibhavmurhe1937
    @vaibhavmurhe1937 День назад

    30:56 kadak दादा भिडलं मनाला

  • @abhishekahire997
    @abhishekahire997 День назад

    Nice bhai 😮❤❤❤

  • @amitkedari1717
    @amitkedari1717 День назад

    शिव मंदिराच्या मागे २ मजली वाडा आहे , त्याच झाडी मधे आतमध्ये गेल्यावर ३/४ बांधकाम आहेत . दुहेरी बुरुज तिथे गुप्त मार्घ पण आहे . बरेच काही राहिलं पहायचं तुमच अजून पुढच्या वेळेस येताना सांगा आम्ही पण येतो .

  • @vasntchawhan4294
    @vasntchawhan4294 День назад

    आप जिस तरीक़े से किले कि जानकारी बता रहे हो भाई बहोत सही है

  • @sameerdhuri8358
    @sameerdhuri8358 2 дня назад

    सुरुंग बावडी म्ह

  • @user-hr1qy9mi7r
    @user-hr1qy9mi7r 2 дня назад

    Sir please ek vela mahurgad ( vidharbha ) explore kara tikde khup kahi gosti ani history dadleli ahe fakt tumhich purna gad explore karu shkta . Please.

  • @Hailnik
    @Hailnik 2 дня назад

    Terrible war to tell story

  • @anilmate1707
    @anilmate1707 2 дня назад

    दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड पुढील भाग कधी येणार आहे दादा वाट पाहत आहे ❤

  • @manojchawan6202
    @manojchawan6202 2 дня назад

    I wasn't expecting my name to be mentioned in this video wow 😊 Last 6 month jara busy hoto Aaj pending videos start kele baghayla. All the best.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane 2 дня назад

      या प्रवासात वेळोवेळी साथ दिलेल्या व्यक्तींचा कदापी विसर पडणार नाही.. हा प्रवास एकत्र पुढे न्यायचा आहे. जय शिवराय!♥️

  • @user-om8bf5dg5n
    @user-om8bf5dg5n 2 дня назад

    👍👍👍

  • @shitalnarhe6889
    @shitalnarhe6889 2 дня назад

    👌👌👍

  • @ashikakadam1341
    @ashikakadam1341 3 дня назад

    पण ह्या गरीब प्रण्यांना इतकं ओझं का देता त्यावर काही तारी पर्याय शोधा

  • @user-li2di3gw5c
    @user-li2di3gw5c 3 дня назад

    खुप छान

  • @paleshlondhe5335
    @paleshlondhe5335 3 дня назад

    Khup chan information ❤❤

  • @shandaarnation5783
    @shandaarnation5783 3 дня назад

    त्या कालात महाराजा प्रमाने विचार आणि आचार ठेवने सामान्य लोकांच्या आवाक्या बाहेरच आँहे छत्रपति शिवाजी महाराज की जय ❤

  • @devanandlondhe9681
    @devanandlondhe9681 3 дня назад

    खूपच छान माहिती देता सर तुम्ही सेलूट आहे तुमच्या कामाला 🙏🙏🙏🙏

  • @vijaypawar9553
    @vijaypawar9553 3 дня назад

    🚩🚩

  • @VINAYAKMANEE
    @VINAYAKMANEE 3 дня назад

    ❤❤❤❤❤❤

  • @GaneshKrupal-q7b
    @GaneshKrupal-q7b 3 дня назад

    Dada no detal ka

  • @absahebsalunkhe2254
    @absahebsalunkhe2254 3 дня назад

    Tumache nav sanga

  • @shafikhan4548
    @shafikhan4548 3 дня назад

    Nice

  • @chandrakantwakankar493
    @chandrakantwakankar493 3 дня назад

    Excellent, studied demonstration of a 500 year old land fort of a localking ( or an aristocrat and his land fort, showing aspects of lifestyle of that period.

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 3 дня назад

    श्री प्रथमेश राणे, अतिशय छान असे चित्रीकरण केले आहे व त्यावर तुमचे विवरण, विश्लेषण आणी अवलोकन अतिउत्तम आहे.

  • @vikassawant005
    @vikassawant005 3 дня назад

    Lakdacha Killa Ram patilni baandhla pan m dagdi killa koni baandhla

  • @sastabahai
    @sastabahai 3 дня назад

    एक नंबर

  • @user-hl6rf8le8w
    @user-hl6rf8le8w 3 дня назад

    प्रथमेश सर, फोनवर बोलायचं आहे आपल्याबरोबर..!!

  • @user-hl6rf8le8w
    @user-hl6rf8le8w 3 дня назад

    नमस्कार, तुमच्या कार्याला...!!